ॐ सांई राम
शिर्डी साईं बाबा स्तोत्र
जय जय साईं राम रामेश्वर ll
जय जय जगपावन परमेश्वर ll
जय जय सर्वकला सर्वेश्वर ll
जय जय करूणाकर करुणेश्वर ll
आनंद दाता आनंदेश्वर ll
जय जय जगपावन परमेश्वर ll
जय जय सर्वकला सर्वेश्वर ll
जय जय करूणाकर करुणेश्वर ll
आनंद दाता आनंदेश्वर ll
शिर्डी साईं बाबा प्रार्थना
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे l
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे l
मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी l
तेथेच सद्गुरू तुझे चरण दोन्ही ll
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे l
मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी l
तेथेच सद्गुरू तुझे चरण दोन्ही ll
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा l
श्रवणनयनजं वा मानसं वाsपराधम् l
विदितमविदितं वा सर्वमेतत्क्षमतस्व l
विदितमविदितं वा सर्वमेतत्क्षमतस्व l
जय जय करुणाब्धे (श्रीप्रभो साईनाथ) ll १ ll
ll श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ll
ll राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट
स्वामी महाराज की जय ll
ll श्री नरसिंहस्वामी महाराज की जय ll
ll श्री राधाकृष्ण स्वामी महाराज की जय ll
ll गुरुदेव दत्त ll
ll राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट
स्वामी महाराज की जय ll
ll श्री नरसिंहस्वामी महाराज की जय ll
ll श्री राधाकृष्ण स्वामी महाराज की जय ll
ll गुरुदेव दत्त ll
शिर्डी माझे पंढरपुर l साईबाबा रमावर ll १ ll
शुद्ध भक्ति चंद्रभागा l भाव पुंडलीकजागा ll २ ll
या हो या हो अवधेजन l करा बाबांसी वंदन ll ३ ll
या हो या हो अवधेजन l करा बाबांसी वंदन ll ३ ll
गणू म्हणे बाबा साई l धावं पाव माझे आई ll ४ ll
आसही तुझी फार लागली l
दे दयानिधि बुद्धि चांगली l
देऊ तू नको दुष्ट वासना l
तुचि आवरी आमुच्या मना ll
दे दयानिधि बुद्धि चांगली l
देऊ तू नको दुष्ट वासना l
तुचि आवरी आमुच्या मना ll
No comments:
Post a Comment